• Language icon
  • ONDC Logo

    Do you want to change your default language?

    Continue Cancel
    about ONDC banner icons
    कंपनी बद्दल

    ई-कॉमर्ससाठी सर्वसमावेशक इकोसिस्टम तयार करणे!

    जगातील पहिल्या सर्वसमावेशक मोठ्या प्रमाणातील ई-कॉमर्स प्रणालीचा एक भाग व्हा.

    भारतात, 12 दशलक्षाहून अधिक विक्रेते उत्पादने आणि सेवा यांची विक्री करून किंवा त्यांची पुनर्विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात. परंतु, यापैकी केवळ 15,000 विक्रेत्यांनी (एकूण पैकी 0.125%) ई-कॉमर्सला सुरुवात केली आहे. ई-रिटेल विशेषत: लहान शहरे आणि ग्रामीण भागातील बहुसंख्य विक्रेत्यांच्या आवाक्याबाहेर राहिले आहे.

     

    ONDC ने भारतातील ई-रिटेल पोहोच सध्याच्या 4.3% वरून त्याच्या कमाल क्षमतेपर्यंत वाढवण्याची अनोखी संधी ओळखली आहे. सर्व प्रकारच्या आणि आकाराच्या विक्रेत्यांचा लोकसंख्येच्या प्रमाणात समावेश शक्य करून देशातील ई-कॉमर्स प्रवेश वाढवणे हे आमचे ध्येय आहे.

     

    Read more

    Read More
    ONDC makes it possible

    भारताने या क्रांतीची सुरूवात का केली?

    UPI, AADHAAR आणि त्यासारख्या इतर पायाभूत डिजिटल सुविधांचा लोकसंख्येच्या प्रमाणात यशस्वी अवलंब करून दाखवण्यात भारत जगभरामध्ये आघाडीवर आहे. ONDC (ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स) हा ओपन-सोर्स वैशिष्ट्यांवर आधारित ओपन प्रोटोकॉलद्वारे ई-कॉमर्स सक्षम करून देशातील ई-कॉमर्सच्या कार्यपद्धतीत बदल करण्याचा आणखी एक तंत्रज्ञान-आधारित उपक्रम आहे.

     

    या उपक्रमामुळे केवळ ई-कॉमर्सचा जलद अवलंब करणेच सुलभ होणार नाही तर भारतातील स्टार्टअप्सच्या वाढीला चालना आणि बळकटी मिळेल. ओपन प्रोटोकॉलद्वारे आवश्यक प्रमाणात वाढवण्यालायक आणि किफायतशीर ई-कॉमर्सची सुविधा उपलब्ध करून, ONDC स्टार्टअप्सना सहकार्याने वाढण्यास सक्षम करेल.

    गुंतवणूकदार संबंध

    ONDC ची स्थापना डिसेंबर 2021 मध्ये सेक्शन 8 कंपनी म्हणून करण्यात आली, ज्यामध्ये क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया आणि प्रोटीअन ईजीओव्ही टेक्नॉलॉजीज लिमिटेड हे संस्थापक सदस्य आहेत. ONDC मध्ये गुंतवणूक केलेल्या इतर संस्था आहेत:

     
    • बीएसई इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड
    • एनएसई इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड
    • कोटक महिंद्रा बँक लिमिटेड
    • अ‍ॅक्सिस बँक लिमिटेड
    • एचडीएफसी बँक लिमिटेड
    • राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास बैंक (नाबार्डD)
    • बँक ऑफ इंडिया
    • सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड
    • युको बँक
    • सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड
    • पंजाब नॅशनल बँक
    • नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल)
    • बँक ऑफ इंडिया
    • आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड
    • भारतीय लघु उद्योग विकास बैंक (सिडबीI)
    • भारतीय स्टेट बैंक
    • आयसीआयसीआय बँक लिमिटेड
    • RBL
    • इंडसइंड बँक
    • कॅनरा बँक
    • फेडरल बँक
    • युनियन बँक
    • बँक ऑफ महाराष्ट्र
    • इंडियन बँक
    • आयडीबीआय बँक लिमिटेड
    • इंडियन ओव्हरसीज बँक

    संचालक मंडळ

    संस्थापक सदस्य

     
    • Jaxay Shah- Chairman QCI
      जक्षय शहा
      चेअरमन

      क्यूसीआय

    • Suresh Sethi Managing Director & CEO Protean eGov Technologies Ltd
      सुरेश सेठी
      एमडी अँड सीईओ

      प्रोटीयन ईगोव्ह टेक्नॉलॉजीज लिमिटेड

    शेअरहोल्डरचे प्रतिनिधी

    • Ashish Chauhan CEO of NSE
      आशिषकुमार चौहान
      एमडी अँड सीईओ

      एनएसई

    • Ashis Prathasarthy Head Treasury & GIB HDFC Bank
      आशिष पार्थसारथी
      हेड

      ट्रेजरी अँड जीआयबी, एचडीएफसी बँक

    • Nitin Chugh Deputy Managing Director and Head of Digital Banking
      नितीन चुग
      डीएमडी अँड हेड

      डिजिटल बँकिंग अँड ट्रान्सफॉर्मेशन, एसबीआय

    • श्री एस. पी. सिंग मुख्य महाव्यवस्थापक SIDBI
      श्री एस. पी. सिंग
      मुख्य महाव्यवस्थापक

      SIDBI

    सरकारी नामनिर्देशित

     
    • Ateesh Singh- Joint Secretary - AFI
      आतिष सिंग
      जॉइंट सेक्रेटरी - एएफआय

      एम/ओ - एमएसएमई

    • Sanjiv Singh- Joint Secretary, DPIIT
      संजीव सिंग
      जॉइंट सेक्रेटरी, डीपीआयआयटी

      एम/ओ - कॉमर्स अँड इंडस्ट्री

    स्वतंत्र संचालक

     
    • Adil Zainulbhai Chairman of the Board of Directors of Network 18
      आदिल जैनुलभाई
      चेअरपर्सन

      कपॅसिटी बिल्डिंग कमिशन

    • Anjali Bansal- Founder & Chairperson, Avaana Capital
      अंजली बन्सल
      फाऊंडर अँड चेअरपर्सन

      अवाना कॅपिटल

    • Arvind Gupta Co-founder & Head Digital India Foundation
      अरविंद गुप्ता
      को-फाऊंडर अँड हेड

      डिजिटल इंडिया फाउंडेशन

    • Ritesh Tiwari Executive Director Finance & Chief Financial Officer HUL
      रितेश तिवारी
      ईडी अँड सीएफओ

      एचयूएल

    एमडी अँड सीईओ

     
    • T Koshy CEO ONDC
      टी कोशी
      एमडी अँड सीईओ

      ONDC

    आमचा प्रवास

    डीपीआयआयटी द्वारे सल्लागार परिषदेची स्थापना आणि लीडरशिप टीम ला सामील करण्यात आले.जून 2021

    1

    एचसीआयएम द्वारे राष्ट्रीय रोल आउट योजना स्वीकारली गेली. ऑगस्ट 2021

    2

    पहिल्या गटाद्वारे पहिल्या एंड-टू-एंड व्यवहाराचे एकत्रीकरण आणि चाचणी करण्यात आली. डिसेंबर 2021

    3

    ONDC विभाग 8 कंपनी म्हणून नोंदणीकृत केली गेली. डिसेंबर 2021

    4

    पहिल्या गटातील सहभागींसह नेटवर्क लाइव्ह केले गेले.मार्च 2022

    5

    बंगळुरूमध्ये पहिली ऑर्डर डिलिव्हर केली गेली. 29 एप्रिल 2022

    6

    अल्फा चाचणी व्यवहार सुरू झाली. एप्रिल 2022

    7

    ONDC चा इतर शहरे आणि डोमेनमध्ये विस्तार करण्यात आला. जून 2022 - सप्टेंबर 2022

    8

    ONDC चा बेटा लाँच करण्यात आला. सप्टेंबर 2022

    9

    Recognitions

    The Disrupters

    Award : Fintech Company of the Year

    Name : Global Fintech Awards

    Year : 2023

    Global Fintech Awards

    Recognitions

    The Disrupters
    The Disrupters

    Award : The Disrupters

    Name : Indian Business Leader Awards(IBLA)

    Year : 2023

    Global Fintech Awards

    Recognitions

    The Disruptive Technology Award

    Award : The Disruptive Technology Award

    Name : Global IP Convention (GIPC)

    Year : 2023

    Global IP Convention

    Recognitions

    Start-up of the Year Award

    Award : Start-up of the Year

    Name : 14th India Digital Awards (IDA)

    Year : 2024

    India Digital Awards

    Recognitions

    Republic Business Emerging Technology Awards

    Award : Tech Disrupter

    Name : Republic Business Emerging Technology Awards

    Year : 2024

    Republic Media

    Recognitions

    National Awards for e-Governance

    Award : Application of Emerging Technologies for providing Citizen Centric Services

    Name : National Awards for e-Governance

    Year : 2024

    National Awards for e-Governance

    Recognitions

    e4m Pitch Top 50 Brands

    Award : Challenger (Brand)

    Name : e4m Pitch Top 50 Brands

    Year : 2024

    e4m Pitch Top 50 Brands
    Logo
    Logo
    Logo
    Logo
    Logo
    Logo
    Logo
    ONDC Careers

    तुमच्या करिअरमध्ये आणि भारताच्या डिजिटल विकासामध्ये बदल घडवा!