ONDC भारतातील सर्व व्यवसायांना ई-कॉमर्सचा लाभ घेण्यास सक्षम करते. ONDC च्या ओपन नेटवर्कवर, फक्त एकच गोष्ट महत्वाची असते आणि ती म्हणजे दिल्या जाणार्या सेवेची गुणवत्ता. तुमचा व्यवसाय मोठा असो की लहान, जोपर्यंत तुम्ही ONDC वर तुमच्या निवडलेल्या भूमिकेशी जुळणारी उच्च दर्जाची सेवा देऊ शकता, तोपर्यंत तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुम्ही तुमचा प्रभाव पाडण्यास तयार आहात?

खाली दिलेल्या सूचीमधून सर्वात योग्य भूमिका निवडून तुमचा ONDC वरचा प्रवास सुरू करा. तुमच्या क्षमता, ऑफर आणि इच्छेनुसार तुम्ही अनेक भूमिका देखील बजावू शकता.
ONDC SAHAYAK